News 
    कॉम्प्युटर मीडिया डीलर्सकडून लसीकरण मोहीम ( Computers & Media Dealers` Association )

    Posted On December 28,2021

      

    विश्रांतवाडी : कॉम्प्युटर मीडिया डीलर्स असोसिएशनतर्फे (सीएमडीए) लसीकरण मोहीम राबविण्यात आली. जोशी हॉस्पिटलमध्ये झालेल्या या मोहिमेत ५०० हून अधिक जणांना लस देण्यात आली. याचे उद्घाटन डॉ. शालिनी पवार, डॉ. विजय अग्रवाल, मंदार खरे, सीएमडीएचे अध्यक्ष राहुल हजारे यांच्या हस्ते झाले. अमूल शहा, सुमित वोरा आदी उपस्थित होते.