News 
    सीएमडीएतर्फे वैद्यकीय साहित्य प्रदान ( Computers & Media Dealers` Association )

    Posted On December 07,2021

      

    पुणे : कम्प्युटर व मीडिया डीलर्स असोसिएशन (सीएमडीए)च्या वतीने पुणे मनपाला वैद्यकीय साहित्य देण्यात आले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हे साहित्य पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याकडे सोपविले. रुबल अग्रवाल यांच्याकडे ५०० पीपीई किट्स, ५०० एन-९५ मास्क आणि ५०० सॅनिटायझरच्या बाटल्या देण्यात आल्या. नायडू हॉस्पिटलमध्ये या साहित्यांचा वापर केला जाईल.